एकूण जागा – 450
पदाचे नाव & जागा –
1.पदवीधर अप्रेंटिस माइनिंग – 140 जागा
2.टेक्निशियन अप्रेंटिस माइनिंग/माइन सर्व्हेइंग – 310 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.पदवीधर अप्रेंटिस माइनिंग – माइनिंग इंजिनिअरिंग पदवी.
2. टेक्निशियन अप्रेंटिस माइनिंग/माइन सर्व्हेइंग – माइन सर्व्हेइंग/ माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट – 18 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – बिलासपूर (छत्तीसगड).SECL Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑक्टोबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.secl-cil.in/
मूळ जाहिरात – click here
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8459807778 या क्रमांकावरWhatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://www.Careers Scientist.com