Header Ads Widget

Responsive Advertisement

SECL Recruitm ent 2021 (SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये ‘पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस’ पदांच्या 450 जागांसाठी भरती

  •  
  • Logo

साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये ‘पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस’ पदांच्या 450 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.secl-cil.in/

एकूण जागा – 450

पदाचे नाव & जागा –
1.पदवीधर अप्रेंटिस माइनिंग – 140 जागा
2.टेक्निशियन अप्रेंटिस माइनिंग/माइन सर्व्हेइंग – 310 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.पदवीधर अप्रेंटिस माइनिंग – माइनिंग इंजिनिअरिंग पदवी.

2. टेक्निशियन अप्रेंटिस माइनिंग/माइन सर्व्हेइंग – माइन सर्व्हेइंग/ माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट – 18 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – बिलासपूर (छत्तीसगड).SECL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.secl-cil.in/

मूळ जाहिरात – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8459807778 या क्रमांकावरWhatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.Careers Scientist.com